Jump to content

चर्चा:कालपरिवर्ती फेझर

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:कालपरिवर्ती फॅसर या पानावरून पुनर्निर्देशित)

संदर्भ चुका

[संपादन]

@AmarEditz: नमस्कार, कृपया मोठ्या प्रमाणावर लेख निर्मिती करण्या ऐवजी लेखाचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा. सदरील लेखात आपण अयोग्य पद्धतीने संदर्भ जोडली आहेत. कृपया प्रथम ती दुरुस्त करावीत. तसेच आपण निर्माण केलेली सर्व पाने पुन्हा एकदा तपासून पहावीत.-संतोष गोरे ( 💬 ) २०:३८, ४ सप्टेंबर २०२२ (IST)Reply

ठिक AmarEditz (चर्चा) २१:०५, ४ सप्टेंबर २०२२ (IST)Reply