चर्चा:कार्नेलिया सोराबजी
विषय जोडाAppearance
Latest comment: ३ महिन्यांपूर्वी by Ketaki Modak in topic एकाच व्यक्तीसंबंधी दोन लेख
एकाच व्यक्तीसंबंधी दोन लेख
[संपादन]मा. प्रचालक, कार्नेलिया सोराबजी आणि कोर्नेलिया_सोराबजी या नावाने एकाच व्यक्तीचे दोन लेख आलेले दिसतात. कृपया पाहावे ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) १३:५८, २४ सप्टेंबर २०२५ (IST)
- लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य शुद्धलेखनाचा लेख ठेवला आहे. -- अभय नातू (चर्चा) ०९:२१, २५ सप्टेंबर २०२५ (IST)
- धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ११:४४, २६ सप्टेंबर २०२५ (IST)