चर्चा:कल्लाप्पा आवाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:कलाप्पा आवाडे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

या लेखाचे शीर्षक 'कल्लाप्पा' आवाडे असे असायला हवे. पाहा संदर्भ : http://eci.nic.in/eci_main/electionanalysis/AE/S13/partycomp278.htm ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:४४, ८ डिसेंबर २०१७ (IST)

दुव्यावर प्रकाश कल्लप्पा आवडे जिंकल्याची नोंद आहे. लेखात कल्लप्पा बाबूराव आवडे जिंकल्याची.
नेमके कोण जिंकले?
अभय नातू (चर्चा) १०:४२, ८ डिसेंबर २०१७ (IST)

दुव्यावर अशी नोंद आहे की १९९५,१९९९,२००४ साली प्रकाश कल्लापा आवाडे जिंकले आणि १९८० साली कल्लाप्पा बाबूराव आवाडे जिंकले. मराठीत कल्लप्पा नव्हे तर कल्लाप्पा. संदर्भ : https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/-/articleshow/21048609.cms

117.229.74.28 ११:०२, ८ डिसेंबर २०१७ (IST)

ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ११:०३, ८ डिसेंबर २०१७ (IST)