चर्चा:कनेटिकट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:कनेक्टिकट या पानावरून पुनर्निर्देशित)

उच्चार[संपादन]

जोडलेल्या इंग्रजी उच्चारानुसार व ऐकण्यात आलेल्या उच्चारानुसार कनेटिकट हाच योग्य उच्चार वाटतो.
त्यानुसार लेख स्थानांतरित करावा.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०३:०५, २२ जुलै २०१२ (IST)[reply]