चर्चा:ऑईस्‍टर मशरूम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेखात वापरलेले व अर्थ न समजलेले शब्द :- धान्येस्पाॅन, टायर स्पाॅन, तूस थर शिजवणे, वगैरे.

ग्लुकोजच्या रिकामा बाटल्या कोठे मिळतात? केवढ्याला?

कार्बोनेटच्या भुकटीत दोन टक्के - म्हणजे १०० ग्रॅम भुकटीत २ ग्रॅम धान्य, बरोबर?

... (चर्चा) २१:०९, ७ एप्रिल २०१८ (IST)