चर्चा:एकवीरा देवी, कार्ला

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कार्ला लेण्यांच्या महाद्वारापाशी उत्तरेकडे तोंड करून विराजमान झालेली आहे. श्री एकवीरा संस्थान या देस्थानाची व्यवस्था पहाते.एकवीरा देवीचे स्थान लोणावळा रेल्वे स्थानकापासून १२ कि. मी. व मळवली रेल्वे स्थानकापासून ७ कि. मी. अंतरावर आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे. चैत्र व अश्विन या महिन्यात देवीची मोठी यात्रा भरते


  • येथे वर ठळक केलेला मजकूर मुळ लेखात टाकला.

वि. नरसीकर (चर्चा) ०९:३४, २८ सप्टेंबर २०१० (UTC)