चर्चा:एर बर्लिन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:एअर बर्लिन या पानावरून पुनर्निर्देशित)

एयर बर्लिनवरील मजकूर लेखात समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) ०९:५७, १७ फेब्रुवारी २०१६ (IST)[reply]


एयर बर्लिन PLC & Co. लुफ्तवेर्केर्स केजी चे बोधचीन्ह एयरबर्लिन किंवा एयरबर्लिन.कॉम आहे. जर्मन देशाची सर्वात मोठी असणारी लुफ्तान्सा एयर लाइन नंतर ही मोठी दोन क्रमांकाची एयर लाइन आणि प्रवाशी वाहतुकीचे दृष्टीने युरोपची आठ क्रमांकाची एयर लाइन आहे.[१] या एयर लाइन ने बर्लिन टेगेल एयरपोर्ट आणि दुस्सेल्डोर्फ एयरपोर्ट येथे मुख्य केंद्र (hub) केलेले आहे. आणि तेथून 17 जर्मनीतील शहरे, काही युरोप मधील प्रमुख महानगरे आणि फावल्या वेळात दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील कित्येक ठिकाणी नेटवर्क चालते त्याच बरोबर करेबियन आणि अमेरिकेच्या अंतर युरोप मधील ठिकाणी सेवा दिली जाते.

इतिहास[संपादन]

एयर बर्लिन सन 1978 मध्ये पछिम बर्लिन मध्ये अमेरिकन चार्टर वापरुन सुरू झाली. ती सन 1990 पर्यन्त चालू होती. त्यानंतर सन 1990 ते 2000 या काळात त्याचे मालक नवीन झाले आणि त्यांनी कमी किमतीची विमाने वापरुन सेवा सुरू केली. 2000 ते 2006 या काळात ती जर्मनीची दोन क्रमांकाची मोठी एयर लाइन झाली. 2007 ते 2012 या काळात या एयर लाइन ने विकास केला आणि इतर एयर लाइन बरोबर सहकार्याची तडजोड केली.[२]

कंपनी कामकाज[संपादन]

एयर बर्लिन PLC ने क्षेत्र आणि फ्रँकफर्ट येथील नियमित शेअर बाजारात खुली भाग विक्री केली. बर्लिन, दुस्सेलडोर्फ, हंबर्ग,म्यूनिच,स्टटगर्ट येथे अनाधिकारीक पद्दतीने शेअर खरेदी विक्री नियमित होत असते. डिसेंबर 2011 पासून एयर बर्लिनचे एटीहाड एयरवेज यांचे सर्वात ज्यास्त भाग आहेत. सध्याचे मुख्य भाग धारक 5% पेक्षा जास्त आहेत.त्याची विगटवारी खालील प्रमाणे आहे.

नाव भागधारणा

%

इतिहाड

एयरवेज PJSC

29.21
ESAS

होल्डिंग AS ( पेगसुस एयर लाइन यांची मालकी )

12.02
हंस-

जोचिम क्नीप्स

5.48
इतर

भाग धारक

53.29
एकूण 100.00

व्यवसायाची झलक[संपादन]

31 डिसेंबर पर्यन्त चालू वर्ष्याचा निकी सह बर्लिन एयरवेज संघाचा व्यवसाय झलक खाली दर्शविली आहे.

2006 2007 2008 2009 2010 2011 2012 2013 2014
उलाढाल 1575 2537 3401 3240 3850 4227 4312 4147 4160
निव्वळ

नफा

40.1 21.0 -75.0 -9.5 -106.30 -420.4 6.8 -315.5 -376.7
एकूण

कर्मचारी

4108 8360 8311 8278 8900 9113 9284 8905 8440
एकूण

प्रवाशी (M)

19.7 27.9 28.06 27.9 34.9 35.3 33.3 31.5 31.7
प्रवाशी

वजन स्थिति %

75.3 77.3 78.4 77.5 76.8 84.5 83.6 84.9 83.5
वर्षभरातील

एकूण विमाने

117 124 125 152 169 170 155 140 149

वैमानिक प्रशिक्षण[संपादन]

बर्लिन एयर लाइन्स ने TFC कौफर वैमानिक प्रशिक्षण केंद्राबरोबर करार करून वैमानिक प्रशिक्षण योजना सन 2007 पासून कार्यान्वित केली. विमान प्रशिक्षणार्थीनी आधुनिक पद्दतीचे व्यवसायाला साजेशे वैमानिक प्रशिक्षण 24 महिन्यात पूर्ण केले. बर्लिन एयर लाइन वैमानिक प्रशिक्षण केंद्र जर्मनीतील पहिले प्रशिक्षण केंद्र ठरले की ज्याने जर्मन वैमानिक कला (एविएशन) खात्याकडून फेब्रुवारी 2009 मध्ये मल्टि – क्र्यु पायलट लायसेन्स प्राप्त केले.

तांत्रिक सेवा[संपादन]

बर्लिन एयर लाइन संघाचा बर्लिन एयर हा तांत्रिक विभाग आहे. तो EASA पार्ट - 145 या खात्रीच्या (certified) व्यवस्थापन संघटनेतील जवळ जवळ 1200 कर्मचारी संपूर्ण युरोप मध्ये बर्लिन एयर संघामार्फत ग्राहक सेवा देतात.[३]

अंतिम स्थानक[संपादन]

डिसेंबर 2015 पर्यन्त बर्लिन एयरलाइन त्याच्या 118 विमानाच्या नियमित सेवा 36 देशातून [४] किफायतशीर कमी खर्चीक विमान सेवा देतात त्यात कांही युरोपचे प्रमुख मार्ग, अनेक सुट्टीच्या काळातील विश्रांति ठिकाणे, भूमध्यसागरीय विभाग, कणारी बेटे, उत्तर आफ्रिका, तसेच यूनायटेड स्टेट, करिबियन आणि मध्य पूर्व अशा ठिकानांचा समावेश आहे

सह भागीदारी करार[संपादन]

बर्लिन एयर लाइन्स ने डिसेंबर 2015 अखेर खालील विमान कंपनी बरोबर कायदेशीर सहभागीदारी करार केलेले आहेत.  :

एयर

बाल्टिक

ब्रिटिश

एयरवेज

फिंनएयर लॅन

एयरलाइन्स

रायल

ज्वार्डनियन

एयर

सेरबिया

बुल्गारिय

एयर

हैनन

एयरलाइन्स

मलेशिया

एयरलाइन्स

एस7

एयरलाइन्स

अलितलीय कथे

पॅसिफिक

इबेरीय मेरीडियाना श्रीलंकन

एयरलाइन

अमेरिकन

एयरलाइन्स

डार्विन

एयरलाइन्स

जपान

एयरलाइन्स

निकी(सम्मीलीत) टाम

एयरलाइन्स

बँकॉक

एयरवेज

एटीहाड

एयरवेज

जेट

एयर वेज

पेगसुस

एयर लाइन्स

व्हरजिन

ऑस्ट्रेलिया

विमान ताफा[संपादन]

जानेवारी 2016 अखेर बर्लिन एयर लाइन चे विन संच्यात खालील विमाने होती.(2)

विमाने सेवेत मागणी C Y एकूण शेरा
एयरबस

A319-100

4 150 150
एयरबस

A320-200

47 180 180 6

विमानाचे दर्शनी भाग सजविलेले आहेत

एयर

बस A321-200

19 2(106) 210 210 7विमानांचे

दर्शनी सजविलेली आहेत

एयर

बस A330-200

14 19 271

336

290

336

मार्च

2016 मध्ये त्याचे 290 आसन व्यवस्थेत रूपांतर केले आहे.(108)

बोइंग

737 -700

6 144 144 TUI

मार्फत 2019 पर्यन्त चालविली जाणार आहेत. (109)

बोइंग

737 – 800

25 186 186 2016

ही बंद होणार आहेत (87)

बोंबर्डीर

दश 8Q400

17 76 76 लुफ्ता

वाल्टर चालवितात (2)

साब

2000

2 50 50 30/4/2016

पर्यन्त डार्विन एयरलाइन चालवनार आहे.

एकूण 134 2

प्रवासी सेवा[संपादन]

बर्लिन एयर लाइन्सची विमाने स्वच्छ आहेतच शिवाय विमानात प्रवाश्यांना अल्पोपअहार, पेये तसेच दैनिक साप्ताहिक मोफत पुरविली जातात. दूर प्रवासाच्या विमानात गरम गरम जेवण मोफत दिले जाते. 60 मिनिटे किंवा त्यापेक्षा ज्यादा प्रवास काळ असणार्‍या विमानात स्यल्ट बेटावरील प्रशिद्द असणार्‍या “संसिबर” या उपअहार ग्रहातील स्वादिष्ट जेवण दिले जाते. ही एयर लाइन प्रवाश्यांना विमानात मनोरंजन, खास आसन व्यवस्था आणि खात्रिची विमान कनेक्टीव्हिटी असते.[५]

महत्वाचे विमान मार्ग[संपादन]

  • कोह समुई ते बँकॉक साप्ताहिक विमान सेवा
  • लंडन ते एडीनबर्ग साप्ताहिक विमान सेवा
  • ग्लासगो ते लंडन साप्ताहिक विमान सेवा

या शिवाय इतर महत्वाच्या विमान सेवा खालील प्रमाणे आहेत.[संपादन]

  • एयर बर्लिन मुंबई अबु धाबी
  • एयर बर्लिन न्यू दिल्ली अबु धाबी
  • एयर बर्लिन हैदराबाद अबु धाबी
  • एयर बर्लिन कोचीन अबु धाबी
  • एयर बर्लिन बंगलोर अबु धाबी
  • एयर बर्लिन चेन्नई अबु धाबी
  • एयर बर्लिन कलकत्ता अबु धाबी
  • एयर बर्लिन दुस्सेल्दोर्फ म्यूनिच
  • एयर बर्लिन म्यूनिच बर्लिन
  • एयर बर्लिन बर्लिन म्यूनिच
  • एयर बर्लिन म्यूनिच दुस्सेल्दोर्फ
  • एयर बर्लिन कलोन बर्लिन
  • एयर बर्लिन लंडन एडीनबर्ग
  • एयर बर्लिन लंडन ग्लासगो
  • एयर बर्लिन कलोन म्यूनिच
  • एयर बर्लिन बर्लिन कलोन
  • एयर बर्लिन दुस्सेल्दोर्फ बर्लिन
  • एयर बर्लिन बर्लिन दुस्सेल्दोर्फ
  • एयर बर्लिन बँकॉक कोह समुती
  • एयर बर्लिन हंबर्ग म्यूनिच

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.airberlingroup.com/en/about-airberlin/strategy-and-business-model. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://www.planespotters.net/airline/Air-Berlin. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://www.cleartrip.com/flight-booking/air-berlin-airlines.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ https://flights.airberlin.com/en-DE/. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ https://www.airberlin.com/site/flug_service_an_bord.php?LANG=eng. Missing or empty |title= (सहाय्य)