चर्चा:उपक्रम (संकेतस्थळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१७..विविध भाषांमधील, विविध देशांतील चित्रपट, कलाकार, तंत्रज्ञ, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक यांना वाहिलेला आस्वादात्मक समुदाय - सेल्युलॉइड

आस्वादात्मक समुदाय - हे बरोबर वाटते?--J-J १७:३९, ६ जुलै २००७ (UTC)

आस्वादक?---?
हं! हे थोडेसे बरोबर आहे. तरीसुद्धा आस्वादक हे पाचक, चाटण सारखे आयुर्वेदिक औषध वाटते. आस्वाद घेणार्‍यांचा समुदाय-- हे अधिक बरे! -J--- J १७:२६, ८ जुलै २००७ (UTC)