चर्चा:उदककर्बे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उदककर्ब शब्दाची व्युत्पत्ती काय? उदक म्हणजे पाणी. एखाद्या पदार्थाला हायड्रो-कार्बन म्हणण्यासाठी त्यात हायड्रोजन असणे गरजेचे असते, हायड्रोजन-ऑक्सिजन (H20, पाणी) नव्हे.

कर्बोदक या शब्दातील उदक याने हायड्रेट सूचित केले जाते व हायड्रेट हा शब्द पदार्थातील पाण्याचा अंश सुचवतो. (इंग्लिश विकिपीडियावरून -- Hydrate is a term used in inorganic chemistry and organic chemistry to indicate that a substance contains water.....[carbohydrate]...with the empirical formula Cm(H2O)n. त्यामुळे कर्बोदक हा शब्द कार्बोहायड्रेटसाठी बरोबर असला तरी उदककर्ब हा शब्द हायड्रोकार्बनसाठी चपखल नाही.

अभय नातू (चर्चा) ०४:५५, २१ मार्च २०१३ (IST)[reply]