चर्चा:इशाद हाश्मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इशाद की इर्शाद[संपादन]

प्रस्तुत अभिनेत्याचे नाव इर्शाद हाश्मी असे वाचल्याचे स्मरते. माझ्याकडे आता पडताळण्याजोगे संदर्भस्रोत हाताशी नाहीत; पण अन्य कुणाला पडताळून योग्य नावाने मुख्य शीर्षक ठेवता आले तर बरे होईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:०९, २५ जुलै २०११ (UTC)