चर्चा:इंग्लिश खाडी
Appearance
खाडी हा शब्द सहसा Bay किंवा Bayou या इंग्लिश शब्दांसाठी वापरलेला पाहिला आहे. Channelसाठी मराठी प्रतिशब्द नाही का?
अभय नातू १६:३१, २ डिसेंबर २००९ (UTC)
- माझे पण Channel, Gulf, Bay इत्यादी शब्दांमध्ये confusion होते. पण English Channel ला इंग्लिश खाडी हाच शब्द वापरला गेलेला मी पाहिला आहे.
अभिजीत साठे १८:१८, २ डिसेंबर २००९ (UTC)
Start a discussion about इंग्लिश खाडी
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve इंग्लिश खाडी.