चर्चा:आंतरराष्ट्रीय एकादशच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेखाचे नाव[संपादन]

या लेखाचे नाव सध्या आहे तसे आंतरराष्ट्रीय XIच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची ठेवण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय एकादशीय संघातील महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची असे बदलावे असे मला वाटते. 'XI' असे रोमन लेखनाचे मिश्रण नावात असण्यापेक्षा एकादश किंवा एकादशीय असा इंग्लिश भाषेतील "इलेव्हन" या शब्दासाठीचा रूढ पर्याय वापरणे अधिक श्रेयस्कर ठरेल. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २३:१४, ८ जानेवारी २०२१ (IST)