चर्चा:अ‍ॅलेक्झांड्रा डडॅरिओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा


Gnome-edit-redo.svgKulspedia:, तुम्हाला कशा प्रकारची मदत हवी आहे? - अभय नातू (चर्चा) १०:२६, २२ जून २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू: लेखात चित्रपट आणि टेलीव्हिजन दोन सारणी दरम्यान खुप अंतर आहे. त्याच फॉरमॅटिंग कस करावं ?

चित्रे डावीकडे घेउन आणि br टॅग काढून फारसा फरक पडला नाही. Gnome-edit-redo.svgTiven2240:, तुम्हाला काही दिसते आहे का?
अभय नातू (चर्चा) १०:५२, २२ जून २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgKulspedia, अभय नातू:Yes check.svg झाले.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:४७, २२ जून २०१८ (IST)