चर्चा:अ‍ॅथलेटिक बिल्बाओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एथलेटिक असा उच्चार आहे कि अॅथलेटिक? इंग्लिशमध्ये सहसा अॅथलेटिक असतो पण हा क्लब स्पॅनिश असल्यामुळे कदाचित वेगळा असू शकतो.

अभय नातू १८:०३, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)