चर्चा:अमेय रमेश परुळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अमेय रमेश परुळेकर हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते व लेखक आहेत. त्यांचे स्वतःचे आपला कट्टा नामक यूट्यूब चॅनेल असून त्यावर ते विविध विषय हाताळतात
शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेताना त्यांनी अभिनयात अनेक राष्ट्रीय व राज्य स्थरीय स्पर्धां मध्ये प्रथम पारितोषिके मिळवली.
जानेवारी २०१६ साली ओडिसा येथील कटक नृत्य व नाट्य मोहोत्सवामध्ये देखील त्यांना सर्वोत्तम अभिनेता म्हणून पारितोषिक मिळाले. हा आंतरराष्ट्रीय मोहोत्सव असून जगभरातून स्पर्धक येथे आपली कला सादर करण्या करता येतात.
अमेय रमेश परुळेकर यांना खरी ओळख मिळाली ती वेबसिरीस प्यारी-यारी चे लेखक व दिग्दर्शक म्हणून. प्यारी-यारी हि मराठीतील गोष्ट रूपातील पहिली वेबसिरीज असून त्याचे लाखापेक्षा जास्त प्रेक्षक आहेत. महाराष्ट्र टाइम्स या मराठी वृत्तपत्राने देखील या गोष्टीची दखल घेतली आहे.
प्यारी-यारी च्या यशानंतर त्यांनी मुंबई मेट्रो साठी एक हिंदी लघु चित्रपट देखील बनवला आहे ज्याचे नाव आहे जॉय इन अ मेट्रो. अतिशय सहज शैलीत त्यांनी एका प्रेमिक जोडप्या ची कथा दाखवली आहे. मुंबई मेट्रो अमेय रमेश परुळेकर यांच्या दिग्दर्शन व अभिनयाची दखल जागतिक पातळी वर IMDb ने देखील घेतली आहे.

परुळेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या "अनिव्हर्सरी" ह्या लघु चित्रपटाला ऑस्कर च्या संग्रहात ठेवण्यात आले आहे.

लेखासंदर्भातील दुवे[संपादन]

अमेय रमेश परुळेकर https://en.wikipedia.org/wiki/IMDb त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे https://en.wikipedia.org/wiki/IMDb - http://www.imdb.com/name/nm8595046/?ref_=tt_ov_st_sm
महाराष्ट्र टाइम्स -
ओडिसा येथे सर्वोत्तम अभिनेता - http://epaperbeta.timesofindia.com//Article.aspx?eid=31835&articlexml=10022016101017
प्यारी-यारी संदर्भात आलेले लेख- http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=03112016101020
लाखापेक्षा जास्त प्रेक्षक आहेत - http://epaperbeta.timesofindia.com//Article.aspx?eid=31835&articlexml=25032017104029&Mode=1
अनिव्हर्सरी ह्या लघु चित्रपटाला ऑस्कर च्या संग्रहात ठेवण्यात आले आहे - https://www.youtube.com/watch?v=SXl-n6MGp_s&t=4s
http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=6,0,1458,2250&id=story1&pageno=http://epaper.eprahaar.in/19052018/Mumbai/Suppl/Page1.jpg

Gnome-edit-redo.svgMaheshytendulkar:,
मजकूरात येथे सुधारणा केल्याबद्दल धन्यवाद. अजूनही दोन-तीन गोष्टी कराव्यात
१. संदर्भ कसे द्यावे हे दुसऱ्या एखाद्या लेखात पाहून त्याप्रमाणे द्यावे.
२. व्यक्तिगौरव करणारी किंवा रंजक वाक्ये बदलून ती वस्तुनिष्ठ (objective) करावी - उदा. ....गौरविण्यात आले होते ऐवजी .....हा पुरस्कार मिळाला किंवा ....सादर करण्यात आलेली पहिली ऐवजी ....पहिली वेबसिरीझ आहे.
३. परुळेकर यांच्याबद्दलचा हा लेख असल्याने वेबसिरीझ किंवा त्यांच्या कामाबद्दलचा मजकूर त्रोटक ठेवावा.
अभय नातू (चर्चा) १०:१६, १० नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]