चर्चा:अभिनय मास्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

’अभिनय मास्टर’या पुस्तकांतल्या एका प्रकरणातील काही ओळी ह्या लेखात उद्‌धृत करून त्या पुस्तकाचा परिचय करून देण्याचा उद्देश आहे. हा काहीसा प्रताधिकारभंग आहे, पण असे न करता पुस्तकाचा रूक्ष भाषेत परिचय करून दिला तर चालेल? लेखाचे संपादन करू इच्छिणाऱ्यांना वाक्यांची तोडफोड करून तसे करणे सहज शक्य आहे. लेखाचा मूळ गाभा मात्र शिल्लक ठेवावा. ....J (चर्चा) २१:५९, २२ मे २०१३ (IST)