चर्चा:अपौरुषेय

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:अपौरूषेय या पानावरून पुनर्निर्देशित)

संस्कृतमध्ये पुरुष हा शब्द पूरुष असाही लिहिता येतो, मराठीत फक्त पुरुष. पण दोन्ही प्रकाराने विचारात घेतला तरी अपौरुषेय मधला ’रु’ ‍र्‍हस्वच असेल. तेवढी दुरुस्ती व्हावी. J ०९:५३, २३ जानेवारी २०१० (UTC)