चर्चा:अनिकेत विश्वासराव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखात संदर्भदुव्यांचे काय चालू आहे ? एक जण येतो सुस्थितीतील दुवा उडवून जातो. मग दुसरा येऊन दुसराच संदर्भ दुवा लावतो . सरते शेवटी हकनाक स्टूअर्ड मैदानात उतरतो आणि संदर्भातील दुवा उडवतो.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५७, ८ मे २०१३ (IST)