चर्चा:अण्णा बाळा पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गूगल शोधावरून [१] 'अण्णा बाळा पाटील' यांच्या नावाचे त्यांच्या गावात विद्यालय अस्तीत्वात आहे असे दिसत आहे.व्यक्तिविषयक लेख विकिपीडीयावर अशा व्यक्तिविशेषांची दखल घेऊन लेख बनवू देण्यास नोटॅबिलीटी पुरेशी समजावी का ? तसेच या लेखात ज्या प्रमाणे संदर्भा शिवाय घटनांची माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खेडेगावातील प्रसंगाना संदर्भांची वानवा जाणवणे सहज शक्य आहे तर विकिकरण करताना अशा माहितीतील काय स्विकार्ह असावे आणि काय स्विकार्ह नसावे या बद्दल मराठी विकिपीडियात चर्चेची आवश्यकता आहे .माहितगार ०७:०२, ४ नोव्हेंबर २००९ (UTC)

या लेखातील कथा निरूपणता काढा[संपादन]

कथा निरूपणता अवैश्वकोशिय समजली जाते ती वगळावी माहितगार ०८:०८, ४ नोव्हेंबर २००९ (UTC)