चर्चा:अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgGppr2002:

आपल्या लेखाच्या स्वरुपावरून लेखात उल्लेखीत नरवडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे या बद्दल वाचकाचा जरासा संभ्रम होतो आहे असे वाटते. उल्लेखीत नरवडे गावा विषयी अजून एक लेख लिहिता आल्यास लेखांना सुटसूटीत रुप देणे बरे पडेल असे वाटते.

लेखनाबद्दल आभार आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१०, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)