चर्चा:अकाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgV.narsikar, अभय नातू: अकाल की अकाली असणे गरजेचं आहे? कृपया आपले मत द्यावे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:११, २५ सप्टेंबर २०१८ (IST)

दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे. तसेच हे शब्द वेगवेगळ्या भाषेत (पंजाबी, संस्कृत, मराठी) व संदर्भात वापरले गेल्यास अर्थ बदलतो.
अकाल पासून अकाली कडे पुनर्निर्देशन असावे. अकाली हा शब्द पंजाबी संदर्भात अधिक प्रचलित असल्यामुळे हा लेख पंजाबी/शीख संदर्भात असावा आणि त्यात संस्कृत/मराठी वापराचा उल्लेख असावा.
अभय नातू (चर्चा) १९:५५, २५ सप्टेंबर २०१८ (IST)