चर्चा:अंबादेवी (अमरावती)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नकल-डकव[संपादन]

सदर मजकूर Gnome-edit-redo.svgRahuldeshmukh101: यांनी २३:४०, १९ जानेवारी २०११ या आवृत्तीमध्ये केल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्त्रोताचा दिनांक 2010-10-08-15-39-26 हा असल्याने नकल-डकव सिध्द होते. म्हणून कारवाई करुन पान काढण्यात यावे ही विनंती. WikiSuresh (चर्चा) २१:४४, २४ मे २०१८ (IST)

कृपया तपासावे[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू:

बरेच दिवस झालेत, याबाबत लिहायचे होते पण, विस्मृतीमुळे मागे पडले. या पानात कोणी एकाने नकल-डकव केले म्हणून इतर लेखकांना व पर्यायाने या लेखास वगळण्याची शिक्षा कां? कृपया सवड मिळेल तशी, या पानाच्या प्रत्येक आवृत्त्या तपासाव्यात व नकल-डकव सोडून इतर आवृत्त्यांची पुनर्स्थापना करावी ही विनंती.

अन्यथा, याबाबत मला परवानगी द्यावी. आपण पान वगळल्यामुळे मी चर्चेशिवाय त्याची पुनर्स्थापना करणे योग्य नाही ही धारणा मनात आहे म्हणून.धन्यवाद.

मशिनने केलेली कामे खात्रीलायक नसतात अशी माझी धारणा अद्यापही कायम आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:११, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू:

  • ^ "चर्चा:नवरात्र उत्सवातील साड्यांचे रंग". विकिपीडिया (mr मजकूर). 2018-10-17.