चर्चा:अंधश्रद्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अंधश्रद्धा ha vishay wikipidia madhun ka kadhanyat yenar te kalale nahi mag kashya prakare lekh lihava te suchavine

येथे अंधश्रद्धा हा विषय काढून टाकणार नसून त्यातील सध्याचा मजकूर काढण्यात येतो आहे कारण तो विश्वकोशासाठी उपयुक्त नाही आहे. कृपया en:Superstition हा लेख पाहा. - कोल्हापुरी ०४:०२, ११ ऑक्टोबर २००८ (UTC)