चर्चा:अंजली नरवणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख अंजनी नरवणे यांच्याबद्दलच असावा असे वाटते. पडताळा कसा करता येईल?

अभय नातू (चर्चा) ०९:३०, २१ जून २०१६ (IST)

हा लेख एकाच व्यक्तिबद्दल आहे. विलीनीकरण करता येईल. WikiSuresh (चर्चा) ०४:३८, २७ मार्च २०१८ (IST)

अंजली असे टंकन बहुधा नजरचुकीने झाले असावे. Gnome-edit-redo.svg: हे खुलासा करू शकतील. हा लेख वगळावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:१९, २७ मार्च २०१८ (IST)


या सर्व पुस्तकांच्या लेखिका अंजनी नरवणेच आहेत. अंजली नरवणे नावाच्या लेखिका नसाव्यात. रसिक साहित्य, बुकगंगा, गुडरीड्ज आदी ग्रंथ विक्री करणाऱ्या संस्थांच्या संकेतस्थळांवर अंजनी नरवणेंची बरीच पुस्तके अंजली या नावावर आहेत. पुस्तकांची मुखपृष्ठे उघडून पाहिल्यावर सर्वांचाच गैरसमज झाल्याचे लक्षात आले.

अंजली नरवणे या लेखातील सर्व मजकूर अंजनी नरवणे या पानात समाविष्ट करीत आहे. .... (चर्चा) १२:०२, २७ मार्च २०१८ (IST)