चन्या आणि टिप्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बेग टोळीतील आणखी काही गुन्हेगार[संपादन]

चन्या बेग याच्या टोळीत आणखी अनेक गुंड आहेत. त्यांपैकी शाहरूख शेख, सागर पगारे, बारकू अंभिरे हे नाशिक शहरातील पाथर्डी परिसरात सापडले. त्यांच्याकडील दोन विदेशी बनावटीचे पिस्तुले व ४० जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. घरमालक सावंत यांनी या तिघांची माहिती पोलिसांना न दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


पहा : टोपणनावानुसार मराठी गुंड