चकाला (जे.बी. नगर) मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चकाला मेट्रो स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
चकाला (जे.बी.नगर)
मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक प्रवेशद्वार
स्थानक तपशील
पत्ता जे.बी.नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई
गुणक 19°06′44″N 72°52′3″E / 19.11222°N 72.86750°E / 19.11222; 72.86750
मार्ग मार्ग १
इतर माहिती
मालकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
चालक मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे वर्सोवा
मार्ग १
मार्गे घाटकोपर

चकाला (जे.बी.नगर) हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईच्या अंधेरी उपनगराच्या पूर्व भागातील जे.बी.नगर (जमनादास बजाज नगर) भागात आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.