चंपाताई लिमये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंपा लिमये या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
चंपाताई लिमये
जन्म: ?
मृत्यू: नोव्हेंबर १०, इ.स. २००३
नवी दिल्ली, भारत
चळवळ: समाजवाद

चंपाताई लिमये (? - नोव्हेंबर १०, इ.स. २००३) या मराठी समाजवादी कार्यकर्त्या, लेखिका होत्या.

जीवन[संपादन]

मधू लिमये हे चंपाताईंचे पती होते. नोव्हेंबर १०, इ.स. २००३ रोजी चंपाताई लिमयांचे कर्करोगाने निधन झाले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

इंग्लिश भाषेतील[संपादन]

  • वूमेनः पॉवर ॲंड प्रोग्रेस (इंग्लिश)
  • गोवा लिबरेशन मूव्हमेंट ॲंड मधू लिमये (इंग्लिश)