Jump to content

चंद्रनाथ मिश्रा अमर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंद्रनाथ मिश्रा अमर
मानव
लिंगपुरूष संपादन
जन्म तारीख२ मार्च 1925 संपादन
मृत्यू तारीख१ एप्रिल 2021 संपादन
व्यवसायलेखक संपादन
पुरस्कारसाहित्य अकादमी फेलोशिप संपादन

चंद्रनाथ मिश्रा अमर (२ मार्च १९२५[][] – १ एप्रिल २०२१)[] हे मैथिली लेखक आणि कवी होते. १९८२ च्या मैथिली पत्रकारितक इतिहासासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (मैथिली) मिळाला होता.[] २०१० मध्ये प्रतिष्ठित साहित्य अकादमी फेलोशिपही त्यांना मिळाली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Dutt, Kartik Chandra (1999). Who's who of Indian Writers, 1999: A-M. ISBN 9788126008735.
  2. "VerbalArt: A Global Journal Devoted to Poets & Poetry".[permanent dead link]
  3. "बिहार: प्रसिद्ध साहित्यकार पंडित चंद्रनाथ मिश्र अमर का निधन, मिथलांचल में शोक की लहर". News18 India. 2 April 2021. 2025-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-04-15 रोजी पाहिले.
  4. "Profile of Chandranath Mishra 'Amar'". 3 December 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 May 2012 रोजी पाहिले.
  5. "Sahitya Akademi Fellowship Winners". Sahitya Akademi. 1 July 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 May 2012 रोजी पाहिले.