घोलम फरुक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

घोलम फरुक हा बांगलादेशकडून इ.स. १९८६ ते इ.स. १९९०च्या दरम्यान पाच एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.

हा उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.