घोटी खुर्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

घोटी खुर्द हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील गाव आहे. डोंगरमाथ्यावर वसलेले हे गाव राजुबंवाची घोटी म्हणून प्रसिद्ध आहे. येथील तुकाराम बीज प्रसिद्ध आहे लोकसख्या २,००० च्या आसपास आहे