ग्लेन फ्राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्लेन लुईस फ्राय(1948-2016) (नोव्हेंबर ६, इ.स. १९४८:डेट्रोईट - १८ जानेवारी, २०१६:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकन संगीतकार, गायक, गीतलेखक व अभिनेता आहे.

फ्राय ईगल्स या रॉक बॅंडचा स्थापक सदस्य आहे.