Jump to content

ग्लेनडेल (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्लेनडेल
city of California, मोठे शहर, charter city
स्थापना1884 संपादन
अधिकृत नावGlendale संपादन
मूळ लेबलGlendale संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानलॉस एंजेलस काउंटी संपादन
Located in the statistical territorial entityLos Angeles–Long Beach–Glendale metropolitan division संपादन
भौगोलिक गुणक३४°१०′१५″N ११८°१५′०″W संपादन
Office held by head of governmentMayor of Glendale, California संपादन
सरकारचे प्रमुखDaniel Brotman संपादन
सदस्यताGovAI Coalition संपादन
जुळे शहरKapan, डुरंगो संपादन
Owner ofGlendale Transportation Center, Atwater Tract Office संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.glendaleca.gov/ संपादन
राष्ट्रध्वज वर्णनflag of Glendale, झेंडा संपादन
कोट ऑफ आर्मस्coat of arms संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड818 संपादन
Map
ग्लेनडेलच्या मध्यवर्ती भागातील इमारती

ग्लेनडेल हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. प्रामुख्याने व्हेर्दुगो पर्वतांच्या पायथ्याशी असलेले हे शहर लॉस एंजेलस काउंटीच्यामध्ये []लॉस एंजेलस शहराच्या उत्तरेस सुमारे १० मैल (१६ किमी) अंतरावर आहे. याचा काही भाग सान फर्नांडो व्हॅलीमध्ये मोडतो.

२०२५ मध्ये येथील लोकसंख्या अंदाजे १८७,८२३ होती.

ग्लेनडेल आणि शेजारील बरबँक आणि हॉलीवूड येथे अमेरिकन चित्रपट उद्योगाचे आणि विशेषतः अ‍ॅनिमेशनसाठीचे मोठे केन्द्र आहे. या परिसरात डिस्नेटून स्टुडियो, मार्व्हेल अ‍ॅनिमेशन आणि ड्रीमवर्क्स अ‍ॅनिमेशनची मोठी उत्पादन केन्द्रे आहेत.

हे शहर लॉस एंजेलस महानगराचा एक भाग आहे.

ग्लेनडेलचे मुख्य टपाल कार्यालय

हवामान

[संपादन]

ग्लेनडेलचे हवामान भूमध्यसमुद्रीय हवामानासदृश आहे.

Glendale, California साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 93
(34)
92
(33)
96
(36)
105
(41)
102
(39)
110
(43)
110
(43)
107
(42)
115
(46)
110
(43)
98
(37)
93
(34)
115
(46)
सरासरी कमाल °फॅ (°से) 68
(20)
70
(21)
70
(21)
75
(24)
76
(24)
82
(28)
87
(31)
88
(31)
86
(30)
81
(27)
74
(23)
69
(21)
77.2
(25.1)
सरासरी किमान °फॅ (°से) 45
(7)
47
(8)
48
(9)
51
(11)
55
(13)
59
(15)
62
(17)
63
(17)
62
(17)
56
(13)
49
(9)
45
(7)
53.5
(11.9)
विक्रमी किमान °फॅ (°से) 23
(−5)
17
(−8)
23
(−5)
34
(1)
37
(3)
41
(5)
45
(7)
48
(9)
44
(7)
37
(3)
29
(−2)
26
(−3)
17
(−8)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 3.74
(95)
4.19
(106.4)
3.56
(90.4)
0.90
(22.9)
0.34
(8.6)
0.08
(2)
0.02
(0.5)
0.15
(3.8)
0.35
(8.9)
0.49
(12.4)
1.26
(32)
2.10
(53.3)
17.18
(436.2)
स्रोत #1: []
स्रोत #2: []

लोकसंख्या

[संपादन]
ग्लेनडेल नगरगृह
लोकसंख्येचा इतिहास
गणनावर्षलोकसंख्या
१९१०२,७४६
१९२०१३,५३६३९२.९%
१९३०६२,७३६३६३.५%
१९४०८२,५८२३१.६%
१९५०९५,७०२१५.९%
१९६०१,१९,४४२२४.८%
१९७०१,३२,६६४११.१%
१९८०१,३९,०६०४.८%
१९९०१,८०,०३८२९.५%
२०००१,९४,९७३८.३%
२०१०१,९१,७१९साचा:Rnd/c−४dec१%
2024चा अंदाज१,८७,८२३[]साचा:Rnd/c−४dec१%
U.S. Decennial Census[]
1860–1870[][] 1880-1890[]
1900[] 1910[१०] 1920[११]
1930[१२] 1940[१३] 1950[१४]
1960[१५] 1970[१६] 1980[१७]
1990[१८] 2000[१९] 2010[२०]
2020[२१]

ग्लेनडेलमध्ये अमेरिकन आर्मेनियन लोकांचा मोठा समुदाय राहतो. अमेरिकेतील आर्मेनियनांच्या सर्वात मोठ्या समुदायांपैकी हा एक आहे. [२२]

ग्रँड सेन्ट्रल विमानतळ

[संपादन]
ग्रँड सेंट्रल विमानतळावर डग्लस डीसी-१, सुमारे १९३३

१९२३मध्ये येथे ग्रँड सेंट्रल विमानतळ उभारला गेला. येथून अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरांना येथून विमानसेवा उपलब्ध होती. हा सार्वजनिक विमानतळ अनेक वर्षे ग्लेनडेलमधील सर्वात मोठे रोजगार केन्द्र होते. याची मुख्य टर्मिनल इमारत अजूनही वॉल्ट डिस्ने इमॅजिनियरिंग कॅम्पसचा भाग म्हणून उभी आहे. तेथे आर्ट डेको आणि स्पॅनिश शैलीतील वास्तुशिल्पीय घटकांचा समावेश आहे. हा विमानतळ लॉस एंजेलस प्रदेशातील पहिले मोठे प्रवासी विमानतळ होता. चार्ल्स लिंडबर्ग यांनी चालविलेले पहिले व्यावसायिक पश्चिम-ते-पूर्व आंतरखडीय उड्डाण येथून सुरू झाले. १९५९ मध्ये हा विमानतळ बंद करून तेथे अनेक छोटे कारखाने व इतर उद्योग उभारले गेले

संदर्भ

[संपादन]
  1. Wimberley, Laura. "LibGuides: Los Angeles & the San Fernando Valley: San Fernando Valley". libguides.csun.edu. January 11, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 14, 2022 रोजी पाहिले.
  2. "Zipcode 91205". Plantmaps.com. April 21, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 21, 2021 रोजी पाहिले.
  3. "Glendale, CA Monthly Weather". Weather.com. Intellicast. June 4, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 3, 2020 रोजी पाहिले.
  4. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; "quif" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. "Decennial Census by Decade". United States Census Bureau.
  6. "1870 Census of Population - Population of Civil Divisions less than Counties - California - Almeda County to Sutter County" (PDF). United States Census Bureau.
  7. "1870 Census of Population - Population of Civil Divisions less than Counties - California - Tehama County to Yuba County" (PDF). United States Census Bureau.
  8. "1890 Census of Population - Population of California by Minor Civil Divisions" (PDF). United States Census Bureau.
  9. "1900 Census of Population - Population of California by Counties and Minor Civil Divisions" (PDF). United States Census Bureau.
  10. "1910 Census of Population - Supplement for California" (PDF). United States Census Bureau. August 23, 2024 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. January 11, 2025 रोजी पाहिले.
  11. "1920 Census of Population - Number of Inhabitants - California" (PDF). United States Census Bureau.
  12. "1930 Census of Population - Number and Distribution of Inhabitants - California" (PDF). United States Census Bureau.
  13. "1940 Census of Population - Number of Inhabitants - California" (PDF). United States Census Bureau.
  14. "1950 Census of Population - Number of Inhabitants - California" (PDF). United States Census Bureau.
  15. "1960 Census of Population - General population Characteristics - California" (PDF). United States Census Bureau.
  16. "1970 Census of Population - Number of Inhabitants - California" (PDF). United States Census Bureau.
  17. "1980 Census of Population - Number of Inhabitants - California" (PDF). United States Census Bureau.
  18. "1990 Census of Population - Population and Housing Unit Counts - California" (PDF). United States Census Bureau.
  19. "2000 Census of Population - Population and Housing Unit Counts - California" (PDF). United States Census Bureau.
  20. "2010 Census of Population - Population and Housing Unit Counts - California" (PDF). United States Census Bureau.
  21. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; "2020CensusP2" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  22. "Verdugos". Mapping L.A. August 13, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 20, 2021 रोजी पाहिले.