ग्लिन डेव्हिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्लिन हार्टली डेव्हिस या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्लिन हार्टली डेव्हिस (३० नोव्हेंबर, १९६०:सरे, इंग्लंड - हयात) हा हाँग काँगचा ध्वज हाँग काँगकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९० आय.सी.सी. चषकात त्याने हाँग काँगच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.