ग्रेटा थुनबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ग्रेटा थुनबर्ग
Greta Thunberg, 2018 (cropped).jpg
जन्म ३ जानेवारी, २००३ (2003-01-03) (वय: १७)
स्वीडन
पेशा विद्यार्थी आणि कार्यकर्ता
प्रसिद्ध कामे स्वीडिश संसदेच्या बाहेर पृथ्वीच्या पर्यावरणासाठी संप पुकारला आणि युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स (२०१८)मधील भाषण
वडील स्वान्ते थुनबर्ग
आई मालेना एर्मन


ग्रेटा एर्मन थुनबर्ग (जन्म - ३ जानेवारी २००३) ही ग्लोबल वार्मिंग आणि हवामानातील बदल थांबविण्यासाठी कार्यरत असणारी स्वीडिश राजकीय कार्यकर्ती आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये, स्वीडिश संसदेच्या इमारतीच्या बाहेर हवामानातील बदल थांबविण्यासाठी शाळेत संप सुरू करण्यासाठी ती एक पहिली व्यक्ती बनली. [१]. नोव्हेंबर २०१८ मध्ये ती टेडेक्सस्टॉकहोम येथे भाषण दिले. डिसेंबर २०१८ मध्ये तीने युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्सला संबोधित केले आणि जानेवारी २०१९ मध्ये डॅव्होस येथील जागतिक आर्थिक मंचाशी बोलण्यास आमंत्रित करण्यात आले होते.

पुरस्कार :-

     टाइम पर्सन ऑफ द इयर २०१९
  1. ^ "The Swedish 15-year-old who's cutting class to fight the climate crisis". The Guardian. 1 September 2018.