ग्रेगॉर मेडन
Appearance
(ग्रेगॉर मॅडेन या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रेगॉर इयान मेडन (जुलै २२, इ.स. १९७९ - ) ही
स्कॉटलंडकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.[१] हा लँकेशायरकडून टी२० क्रिकेट खेळला.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Gregor Maiden". CricketArchive. 12 March 2010 रोजी पाहिले.