ग्रीनलॅंड समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रीनलँड समुद्र या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
ग्रीनलँड समुद्र

ग्रीनलँड समुद्र हा आर्क्टिक महासागराचा एक उपसागर आहे. ह्या समुद्राच्या पश्चिमेला ग्रीनलँड, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला स्वालबार्ड तर दक्षिणेला आईसलँडनॉर्वेजियन समुद्र आहेत. कधीकधी ग्रीनलँड समुद्राचा समावेश अटलांटिक महासागरामध्ये देखील केला जातो.