ग्रीक विचारवंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

ग्रीक विचारवंत

(१) थेल्स: हा आयोनिअन विचारवंत म्हणजे पहिला ग्रीक विचारवंत होय.त्याने माडलेल्या तत्त्वज्ञानापासूनच ग्रीकामधील त्तात्विक विचाराचा प्रारंभ झाला.तो इ.स.पूर्व ७व्या शतकात होऊन गेला असावा,असे इतिहासकार म्हणतात.

 • विश्वाच्या मूळ कारणासंबधीचे थेल्सचे विचार:
               विश्व किंव्हा जग कोणत्या कारणापासून निर्माण झाले असावे? हा फार प्राचीन काळापासून विचारवंत मानवापुढे उपस्थित झालेला प्रश्न आहे.थेल्स या ग्रीक विचारवंतापुढे हाच प्रश्न उपस्थित झालेला होता.जिद्द,विचारशील,निरीक्षण करण्याची आवड ही तीनही वैशिष्ट असलेला थेल्स तारुण्यअवस्तेत प्रवेश करीत असतानाच सभोवतालच्या निसर्ग व जगा बद्दल वस्तुनिष्ठ विचार करू लागला.निसर्गात घडून येणारे निरनिराळे घटकाचे बरीकीने निरीक्षण करणे,त्याचे कारण समजून घेण्याचे प्रयत्त करणे.
 • थेल्स विश्व निर्मिती मूळ कारण काय आहे:
               या विश्वाचा बुडाशी कोणते तरी एकच द्रव्य द्रव असावे व विश्वातील निरनिराळे पदार्थ त्या एकाच द्रव्याचे आविष्कार किंव्हा आकार असावे,असे एक सिद्धांत थेल्स ने मांडला.हे मुलभूत द्रव्य परिवर्तनशील व तरीही अविनाशी असावे.म्हणजेच ते द्रव्य आपले आकार बदलणारे असावे.परंतु त्याबरोबर त्या आकाराना बदलूनही नष्ठ न होता ते द्रव्य कायम टिकत असावे,अशी अविनाशी द्रव्याची कल्पना ग्रीक तत्त्वज्ञानाच्या इतिहासात प्रथम थेल्स यांनी मांडले.