ग्राम विकास अभियान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


ग्राम विकास अभियान ही संकल्पना मांडून तिला मूर्त रूप देण्याचे कार्य गुरुमाऊली प.पू.आण्णासाहेब मोरे यांनी दिले. गुरुमाऊलींनी ११ विभागाद्वारे हे अभियान सुरु करुण ग्रामीण जनतेला जगण्याचा एक नवा संजीवनी मंत्र दिला. स्वतःच स्वतःच्या गावाचे परिवर्तन घडवून गावाला आध्यात्मातून पुढे आणण्याचा मार्ग सांगितला. तो मार्ग म्हणजे ग्राम विकास अभियान होय.