ग्रान केनेरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रान केनेरिया तथा ग्रँड कॅनरी आयलंड हे कॅनरी द्वीपसमूहातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वस्ती असलेले बेट आहे.[१] आफ्रिकेच्या वायव्य किनाऱ्याजवळ असलेले हे बेट आणि द्वीपसमूह स्पेनच्या सार्वभौमत्वाखाली आहे. २०१९मध्ये ग्रान केनेरियाची लोकसंख्या ८,५१,२३१ इतकी होती.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]