ग्रँड हार्बर
Appearance
ग्रँड हार्बर | |||||
---|---|---|---|---|---|
स्थान | देश | माल्टा | |||
स्थान | दक्षिण हार्बर क्षेत्र | ||||
तपशील | बंदराचा प्रकार | किनारी नैसर्गिक | बंदराचा आकार | 2,035,000 चौरस मीटर (503 एकर) | |
कमाल लांबी | 3.63 किलोमीटर (2.26 mi) | ||||
कमाल रुंदी | 1.33 किलोमीटर (0.83 mi) | ||||
सरासरी खोली | 7.7 मीटर (25 फूट) |
ग्रँड हार्बर ( माल्टिज: il-Port il-Kbir इल-पोर्त इल-क्बिर ; इटालियन: Porto Grande पोर्तो ग्रांदे) तथा पोर्ट ऑफ व्हॅलेट्टा [१] हे माल्टा बेटावरील एक नैसर्गिक बंदर आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये येथे विस्तृत डॉक ( माल्टा डॉकयार्ड ), धक्का आणि तटबंदीसह मोठे बदल करण्यात आले आहेत. [२]
द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो या २००२ च्या चित्रपटात ग्रँड हार्बर हे मार्सेलचे बंदर असल्याचे दर्शविले आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "Port of Valletta". Transport Malta. 31 May 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 November 2014 रोजी पाहिले.
- ^ Pullicino, Mark (2013). The Obama Tribe Explorer, James Martin's Biography. MPI Publishing. pp. 30–31. ISBN 978-99957-0-584-8. OCLC 870266285.