Jump to content

गौरेला-पेंड्रा-मरवाही जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गौरेला-पेंड्रा-मरवाही जिल्हा
भारतीय जिल्हे
स्थापना१० फेब्रुवारी 2020 संपादन
देशभारत संपादन
राजधानीGaurella संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानBilaspur division संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://gaurela-pendra-marwahi.cg.gov.in संपादन

गौरेला-पेंड्रा-मरवाही जिल्हा हा भारतातील छत्तीसगढ राज्यातील एक जिल्हा आहे. गौरेला हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे बिलासपूर जिल्ह्यातून वेगळे करून फेब्रुवारी २०२० मध्ये त्याचे निर्माण झाले होते.[][]

भूगोल

[संपादन]

ह्या जिल्ह्याच्या सीमा पूर्वेला कोरिया आणि कोरबा जिल्हे, दक्षिणेला बिलासपूर आणि मुंगेली जिल्हे आणि वायव्येला मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्याला लागून आहेत. हा जिल्हा प्रामुख्याने डोंगराळ आहे.[]

लोकसंख्याशास्त्र

[संपादन]
गौरेला-पेंड्रा-मरवाही जिल्ह्यातील धर्म (२०११)[]
Religion Percent
हिंदू
 
94.10%
इतर (आदिवासी धर्म)
 
2.93%
इस्लाम
 
2.01%
ख्रिश्चन
 
0.53%
इतर किंवा नमूद न केलेले
 
0.43%

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३,३६,४२० होती. गौरेला-पेंड्रा-मरवाही जिल्ह्यात दर १००० पुरुषांमागे ९९७ स्त्रिया असे लिंग गुणोत्तर असून साक्षरता दर ५५.९२% आहे. ३२,२८५ (९.६%) शहरी भागात राहतात. लोकसंख्येच्या अनुक्रमे २०,८०२ (६.१८%) आणि १,९२,०७३ (५७.०९%) लोकसंख्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची आहे.[]

भाषा (२०११)[]

  हिंदी (23.48%)
  इतर (1.93%)

२०११ च्या जनगणनेनुसार, जिल्ह्यातील ७४.५९% लोक छत्तीसगढी आणि २३.४८% लोक हिंदी ही त्यांची पहिली भाषा म्हणून बोलतात.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Bhupesh Baghel inaugurates Gaurela-Pendra-Marwahi as Chhattisgarh's 28th district," India Today, Feb 11, 2020
  2. "About Gaurela-Penra-Marwahi District," Government of Chhattisgarh, 2020
  3. admin (2021-07-03). "आज हम जानेंगे छत्तीसगढ़ के नवगठित गौरेला पेंड्रा मरवाही के बारे में". हिंदी में जानकारी (इंग्रजी भाषेत). 2021-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-07-03 रोजी पाहिले.
  4. "Table C-01 Population by Religion: Chhattisgarh". censusindia.gov.in. Registrar General and Census Commissioner of India. 2011.
  5. "District Census Handbook - Bilaspur" (PDF). censusindia.gov.in. Registrar General and Census Commissioner of India.
  6. 1 2 "Table C-16 Population by Mother Tongue: Chhattisgarh". www.censusindia.gov.in. Registrar General and Census Commissioner of India.