Jump to content

गौरव खन्ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गौरव खन्ना
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावGaurav संपादन
जन्म तारीख११ डिसेंबर 1981 संपादन
जन्मस्थानकानपूर संपादन
व्यवसायअभिनेता, मॉडेल, दूरदर्शन अभिनेता संपादन
निवासस्थानमुंबई संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2004 संपादन
विजयCelebrity MasterChef, Bigg Boss (Hindi TV series) season 19 संपादन

गौरव खन्ना (जन्म: ११ डिसेंबर १९८१) [] हा एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आहे. स्टार प्लसवरील अनुपमा या मालिकेत अनुज कपाडियाच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (संपादकीय) भारतीय टेली पुरस्कार मिळाला होता.[][][] २०२५ मध्ये, त्याने सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडियाचा पहिला सीझन जिंकला.[][]

२०२५ मध्ये, त्याने सेलिब्रिटी मास्टरशेफवर त्याच्या रंगांधळेपणाबद्दल खुलासा केला. तो शोमध्ये एकमेव शाकाहारी स्पर्धक होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Desk, India com Entertainment. "Rupali Ganguly Sends Birthday Wishes To 'National Crush' Anuj Kapadia Aka Gaurav Khanna With These Unseen Pics". India.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-07 रोजी पाहिले.
  2. "Anupamaa: Gaurav Khanna Breaks Silence on Being Anuj Kapadia, Says 'Haven't Watched the Show'". 2 September 2021.
  3. "TV actor Gaurav Khanna follows Akshay Kumar's footsteps to stay healthy". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-04-11. 2019-08-30 रोजी पाहिले.
  4. "Gaurav Khanna: I like doing shows for a shorter time". mid-day (इंग्रजी भाषेत). 2016-07-13. 2019-08-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-30 रोजी पाहिले.
  5. "I am the most romantic guy on television: Gaurav Khanna - टाइम्स ऑफ इंडिया". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-08-30 रोजी पाहिले.
  6. "TV actor Gaurav Khanna continues with his stint on the ad space with TV commercials - Times of India ►". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-08-30 रोजी पाहिले.
  7. Arora, Sakshi (13 February 2025). "Celebrity MasterChef Gaurav Khanna's Physical Disability Didn't Hinder Him From Perfecting His Dishes, Chef Vikas Khanna Is All Praise". Times Now (इंग्रजी भाषेत). Bennett, Coleman & Company Limited.