गौतम मुरुडेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गौतम मुर्डेश्वर (65) हे मराठी संगीत नाटकांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत भूमिका करणारे गायक-अभिनेते आहेत. सारेगमप 40+ या दूरचित्रवाणीवर झालेल्या संगीतस्पर्धेच्या एका पर्वात ते सहभागी झाले होते व अंतिम फेरीत पोहचले. गौतम मुरुडेश्वर यांनी किशोरी आमोणकर व पं. शरद गोखले यांच्याकडे गायनाचे धडे घेतले होते. तसेच भरत नाट्य संशोधन मंदिरच्या वासंतिक संगीतनाट्य महोत्सवात ते आपला कार्यभाग नोंदवतात.[ संदर्भ हवा ]

नाटके व भूमिका[ संदर्भ हवा ][संपादन]

  • अवघा रंग एकचि झाला (नाना)
  • कट्यार काळजात घुसली (भानुशंकर)
  • बटाट्याची चाळ
  • संशयकल्लोळ (अश्विनशेठ)
  • हे बंध रेशमाचे

दूरचित्रवाणी मालिका[ संदर्भ हवा ][संपादन]

या शिवाय त्यांंचे दोन गायनाचे अल्बम आहेत.