Jump to content

गोरेगाव (पूर्व) मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोरेगाव (पूर्व)
मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता भारत
फलाट
मार्गिका लाल मार्गिका ७
इतर माहिती
उद्घाटन २० जानेवारी २०२३
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे गुंदवली
लाल मार्गिका ७

गोरेगाव (पूर्व) मुंबई मेट्रोच्या लाल मार्गिका ७ वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २० जानेवारी २०२३ रोजी झाले.