गोरखपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोरखपुर या पानावरून पुनर्निर्देशित)
गोरखपूर
उत्तर प्रदेशमधील शहर

गोरखनाथ मठ
गोरखपूर is located in उत्तर प्रदेश
गोरखपूर
गोरखपूर
गोरखपूरचे उत्तर प्रदेशमधील स्थान
गोरखपूर is located in भारत
गोरखपूर
गोरखपूर
गोरखपूरचे भारतमधील स्थान

गुणक: 26°45′31″N 83°22′11″E / 26.75861°N 83.36972°E / 26.75861; 83.36972

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा गोरखपूर जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ६,७३,४४६
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


गोरखपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर व गोरखपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गोरखपूर शहर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेजवळ वसले असून ते लखनौच्या २७० किमी पूर्वेस, अलाहाबादच्या २७० किमी ईशान्येस तर पाटण्याच्या २८० किमी वायव्येस आहे. गोरखपूर प्रामुख्याने येथील गोरखनाथ मठासाठी ओळखले जाते.

वाहतूक[संपादन]

गोरखपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या १०० सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून ते उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे.

प्रसिद्ध रहिवासी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत