गोरक्षगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गोरखगड
गुणक 19°11′31″N 73°32′24″E / 19.191866°N 73.540077°E / 19.191866; 73.540077
नाव गोरखगड
उंची ६५१ मीटर/२१३७ फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण ठाणे, महाराष्ट्र
जवळचे गाव देहरी
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरक्षगड आहे. याचे प्रचलित नाव गोरखगड असे आहे. म्हसा या गावाजवळ असलेले मच्छिंद्र गड आणि गोरक्षगड हे जोडकिल्ले आहेत.२१३५ फूट उंची असलेल्या गोरखगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठवण्यासाठी केली गेली होती असे मानले जाते.[१]

स्वरूप[संपादन]

नाथ सांप्रदायिक गोरक्षनाथ यांची समाधी येथे आहे.त्यांच्या नावावरूनच या किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे. खोदलेली शिल्पे, पाण्याची टाकी, विहीर , शिलालेख, भुयारी जिने अशा गोष्टी आपल्याला किल्ल्यावर पहायला मिळतात. निसर्गसंपन्न दऱ्या आणि शिखरे यांचा आनंद या किल्ल्यावर अनुभवता येतो.[१]

  1. a b टेटविलकर, सदाशिव (2017-12-25). दुर्गयात्री. BRONATO.com.