Jump to content

गोपीचंद हिंदुजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोपीचंद हिंदुजा हे जागतिक स्तरावर असलेल्या हिंदुजा समूहाचे अध्यक्ष होते.

गोपीचंद हिंदुजा
जन्म गोपीचंद
जानेवारी २९ , इ.स. १९४१[]
इराण
मृत्यू नोव्हेंबर ४, इ.स. २०२५
लंडन
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
टोपणनावे जीपी
नागरिकत्व ब्रिटिश
पेशा अध्यक्ष, हिंदुजा समूह
प्रसिद्ध कामे हिंदुजा समूह
निव्वळ मालमत्ता ३५.३ अब्ज पौंड.
धर्म हिंदू
जोडीदार सुनीता
अपत्ये संजय, धीरज, रीटा
वडील परमानंद
नातेवाईक एस.पी.हिंदुजा


जीवन व कारकीर्द

[संपादन]

पुरस्कार व सन्मान

[संपादन]
  1. वेस्टमिन्स्टर विद्यापीठाकडून कायद्याची मानद डॉक्टरेट
  2. लंडनच्या रिचमंड कॉलेजकडून अर्थशास्त्राची मानद डॉक्टरेट.
  3. ब्रिटन मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती व कुटुंब म्हणून ओळख.

मृत्यू

[संपादन]

हिंदुजा यांचे लंडन येथे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ होते.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]