गोकलपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोकलपूर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

गोकलपूर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
२००८ सुरेन्द्र कुमार बसप
२०१३ रणजीत सिंग बसप
२०१५ फतेह सिंग आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]