गॉर्डियन गाठ
Appearance
गॉर्डियन गाठ ही अलेक्झांडर द ग्रेटशी निगडीत एक प्राचीन आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार ही गाठ सोडवणारा मनुष्य आशियाचा राजा बनेल असे भाकित वर्तवले गेले होते.
आधुनिक काळात गॉर्डियन गाठ हा शब्दप्रयोग नेहमीच्या मार्गाने सोडविणे अशक्यप्राय वाटणारा परंतु वेगळ्याच तऱ्हेने विचार केला असता अगदी सोपा असलेला प्रश्न यास उद्देशून वापरला जातो.