Jump to content

गॉर्डन ड्रमॉन्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गॉर्डन डेव्हिड ड्रमॉन्ड हा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा २००७ विश्वचषक स्पर्धेपासून स्कॉटलंडसाठी खेळला. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करीत असे.

ड्रमॉन्ड २०१० ते २०१३ दरम्यान स्कॉटलंडचा संघनायक होता. २ मे २०१३ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.[]

गॉर्डन ड्रमॉन्डची लहान बहीण अॅनेट ड्रमॉन्ड सुद्धा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते. या दोघांनीही आपली कारकीर्द एकाच वेळी सुरू केली.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. Drummond steps down as captain – ESPNcricinfo. Retrieved 29 October 2015.
  2. Gordon Drummond – ESPNcricinfo. Retrieved 29 October 2015.
  3. Annette Drummond – ESPNcricinfo. Retrieved 29 October 2015.